बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

BAPU KAVITA

औरंगाबाद  शहरी बापू आई दादा येई, भेटी मन तुप्त होई, सर्व औरंगाबादकरांच्या सिंह विरांचे लागले डोळे वाटेला लावुनी कधी येता बापू आई दादा चालली स्वागताची जंगी तयारी त्यांची ते साद घाली बापू आई दादा लवकर यावे आणी आमच्या आनंद द्विगुणित करूनि देवगिरी किल्ल्याच्या सफरीसारखी तुमची औरंगाबाद सफ़र आमच्या श्रद्धावनासाठी... कायम आशीर्वादा रूपी निरंतर स्मरणी रहावी ...................nishigandhaveera khambe.